|
|
 Page: 1 of 33 
आता पुन्हा येणे नाही...मंगळवार, ७ सप्टेंबर, २०१०..हे उत्तर ऐकल्यावर समोरच्या व्यक्तीच्या चेहर्यावरचा आनंद गगनात मावेनासा होतो. नेत्रदिपक सोहळासोमवार, ६ सप्टेंबर, २०१०तुतारी, सनईचे स्वर, सजलेल्या रांगोळ्या असे अस्सल मराठमोळे वातावरण आणि त्यात बैठक व्यवस्थेपासून पारितोषिक वितरणापर्यंतचे सुक्ष्म नियोजन यामुळे राज्यभरातून आलेले शिक्षक आणि त्यांचे कुटुंबिय विशेष प्रभावीत झाले होते. कृतज्ञता दिनरविवार, ५ सप्टेंबर, २०१०आज ५ सप्टेबर, शिक्षक दिन. जीवनात यशस्वी होण्यासाठी लागणारा आत्मविश्वास, शक्ती आणि जिद्द ज्यांनी आपल्याला दिली त्या गुरूजनांना त्रिवार अभिवादन करण्याचा हा दिवस वैश्विकतेचा नवा मंत्रशनिवार, ४ सप्टेंबर, २०१०युनिकोड ही अनेक भाषांच्या लिपीचिन्हांचे प्रतिनिधित्व करणारी प्रमाणित संकेतपद्धत आहे. केंद्र शासनाने या पद्धतीला मान्यता दिली आहे. महाराष्ट्र शासनाने तर सुवर्ण महोत्सवी वर्षात या पद्धतीचा व्यापक प्रसार व्हावा म्हणून अध्यादेशही काढला आहे. सहस्त्रकुंडचे सौंदर्यशुक्रवार, ३ सप्टेंबर, २०१०रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणारी सागाची झाडे जणू स्वागताला सज्ज..... दाट झाडीतून पावसाळी वार्याचा सुखद स्पर्श काही औरच मजा देत होता. पेनगंगा नदीवरील हा आकर्षक धबधबा पर्यटकांसाठी चांगले आकर्षण आहे ज्ञानवृक्षाचे शतकबुधवार, १ सप्टेंबर, २०१०शिक्षणासारख्या पवित्र कार्यामुळे समाजात किती परिवर्तन घडू शकतं हे पाहण्याचे भाग्य या सोहळयाच्या निमित्ताने मला अनुभवता आले. स्वराज्य ते सुराज्यमंगळवार, ३१ ऑगस्ट, २०१०त्यांच्याच शब्दात सांगायचे तर माहितीच्या अधिकाराचे भीतीच भूत डोक्यावरून उतरुन खांद्यावर आले आणि शेवटी ते लोळू लागले. जाता गणपतीच्या गावां...सोमवार, ३० ऑगस्ट, २०१०मुंबईपासून अंदाजे ९० किलोमीटर व रायगड या जिल्ह्याच्या ठिकाणापासून ४५ किलोमीटरवर असलेल्या या शहराचा उल्लेख करताच आपल्या डोळयासमोर येतात त्या गणपतीच्या सुबक मुर्त्या. स्वच्छतादूतशनिवार, २८ ऑगस्ट, २०१०नमस्कार ! एस टी ने प्रवास करणार्या सर्व प्रवाशांचे श्रीगोंदा आगारातर्फे सहर्ष स्वागत! बसमध्ये कोणत्याही प्रकारचे धुम्रपान करु नका.
|
|